Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

शुक्रवार, २२ जून, २०१८

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

#शासन निर्णय#


 
संकलन
दत्तात्रय यादव,लातूर

वित्त विभाग

*सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत.*

23 July 2013

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201307231540157105.pdf

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

वेतन आयोगाबाबत

         🌲🌲🌲🌲🌲🌲

      ╭════════════╮
       ▌☣शासननिर्णय☣     ▌
      ╰════════════╯
             ◆●••●◆●••●◆
          
   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          
             वित्त विभाग
     
       दिनांक 14/8/2017
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

राज्य वेतन सुधारणा समिती- २०१७ नियुक्त केलेली असल्याने ६ व्या वेतन आयोगाच्या वेतनसंरचनेतील सुधारणांसंबंधीचे / श्रेणीवाढीचे प्रस्ताव सादर न करण्याबाबत.

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201708141634078805.pdf
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

सेल्फी App आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी
__________________________________________

   महाराष्ट्रातील *सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना* आपल्या  विध्यार्थ्याची *(इयत्ता १ ते १२ वी)* online उपस्थिती भण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून *उपस्थिती* अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अँप्लिकेशन च्या मदतीने सर्व शाळांनी *दिनांक ९ जानेवारी २०१७ वार- सोमवार* पासून आपल्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
   सोमवार पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या  द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये  इन्स्टॉल करावे.या अँप बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी  खाली काही माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.
 ______________________________________
सरल उपस्थिती डाउनलोड app
__________________________________________
     *उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची  
 Selfie माहिती पुस्तिका

________________________________________
   *Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.*       __________________________________________

*Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या*
                             ⬇          
*प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.*
                              ⬇
*लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.*
                              ⬇
*Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.*
                              ⬇
*ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.*
                              ⬇
*आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल*
                              ⬇
*डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.*
                              ⬇
पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.