contact@ncpyouth.com ०११-२३३८२१०७

राष्ट्रवादी युवक काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले शाहू- आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे.

श्री.अजित अनंतराव पवार
अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री.अजितदादा अनंतराव पवार
श्री.प्रफुल्ल मनोहरभाई पटेल
श्री.सुनील दत्तात्रय तटकरे
श्री.छगन चंद्रकांत भुजबळ

श्री.सुरज चव्हाण
अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश
मो.- ९००४७६२११७

अध्यक्षांचे मनोगत...

सर्वप्रथम राज्यातील तमाम युवकांचे माता, भगिनी, जेष्ठ सर्वांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वागत करतो, राज्यातील तमाम युवकांच्या रोजगार, शिक्षण, शेती आरोग्याच्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी या प्लॅटफॉर्म चा उपयोग होणार आहे,या वेबसाईट च्या माध्यमातून युवक आघाडीच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पक्षाचे कार्यालये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

Knowledge Modesty And Morality या तीन गोष्टींना प्रमाण मानून राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा पुढील प्रवास असणार आहे, येणाऱ्या वर्षात युवक संघटनेच्या माध्यमातून आदर्श असे युवकांना आर्थिक मानसिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत याची ब्लू प्रिंट लवकरच आपल्यासमोर येईल हे सांगताना मला मनस्वी आनंद होत आहे.